Surprise Me!

Heena Panchal Duplicate of Malaika Arora | हिनाला मालायकाची कॉपी? Lokmat CNX Filmy

2021-08-24 5 Dailymotion

सध्या मराठीसृष्ट्रीचा पडदा ग्लॅमरस झालाय.अभिनेत्रींच्या देखणं रुपाला आता ग्लॅमरचा तडका लागलाय आणि मराठीतली अशीच एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे हिना पांचाळ....मराठीतली मलायका अरोरा म्हणून देखील तिची गणना होते.नेमकी का होते तीची गणना हे पाहूयात आजच्या खास रिपोर्टमधून पण त्या आधी आमच्या सीएनएक्स फिल्मी या युट्युब चॅनलला सबसाईब आणि लाईक, शेअर करालया विसरू नका...तसंच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.हिना पांचाळ बिनधास्त, बोल्ड,... तिचे इन्स्टावरचे फोटो पाहिले की ती जणू मलायकालाच टक्कर देतेय असं वाटतं.कोणी म्हणतं ती मलायकाची डिक्टो कॉपी आहे.अगदी सेम टू सेम .मलायकाची 'Look-Alike' म्हणून हिना ओळखली जाते.हिनाची मादक अदा फॅन्सच्या मनात घर करून राहते, पहा हा सविस्तर विडिओ -

#HeenaPanchal #MalaikaArora #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon